Vivo Smartphone : Vivo चा बजेट स्मार्टफोन लॉन्च, पाहा किंमत आणि वैशिष्ट्ये
Vivo Smartphone : कंपनीने Vivo Y16 4G लॉन्च केला असून, आपल्या Y सीरीजमध्ये आणखी एक नवीन स्मार्टफोन जोडला आहे. हा मोबाईल फोन सध्या हाँगकाँगमध्ये सादर करण्यात आला असून, येत्या काही दिवसांत तो भारतीय बाजारपेठेतही दस्तक देऊ शकतो. Vivo Y16 4G हा कमी किमतीचा कमी बजेट स्मार्टफोन आहे जो 4GB RAM, MediaTek Helio P35 SoC, 13MP … Read more