Vivo Smartphone : स्पर्धेत टिकून राहण्यासाठी Vivo भारतात लवकरच लॉन्च करणार कमी किमतीचा 5G स्मार्टफोन

Vivo Smartphone (1)

Vivo Smartphone : Vivo ने अलीकडेच Vivo Y77 5G स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे, ज्यामध्ये डायमेंसिटी 810 चिपसेट आणि 5,000mAh बॅटरीसह 6.58-इंच फुल एचडी डिस्प्ले आहे. दरम्यान आता एका अहवालातून समोर आले आहे की कंपनी एक नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे ज्याचे नाव Vivo Y30 5G असेल. हा एक अतिशय स्वस्त 5G … Read more