गजब! Vivo ने लॉन्च केला कमी किंमतीचा स्टायलिश स्मार्टफोन
Vivo Y35 4G कंपनीच्या परवडणाऱ्या Y-सीरीजमधील नवीनतम स्मार्टफोन इंडोनेशियामध्ये गुपचूप लॉन्च करण्यात आला आहे. नवीन स्मार्टफोन वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो आणि फ्लॅट फ्रेम डिझाइनसह येतो. Vivo Y35 4G मध्ये Snapdragon 680 SoC, 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, 5000mAh बॅटरी आणि बरेच काही आहे. नव्याने लाँच झालेल्या Vivo Y35 4G ची किंमत, वैशिष्ट्ये जवळून जाणून … Read more