Vivo Y35m : विवो करणार धमाका! लवकरच बाजारात येणार खिशाला परवडणारा स्मार्टफोन

Vivo Y35m : भारतीय बाजारात विवोचे नाव खूप प्रसिद्ध आहे. कारण ही कंपनी सतत दमदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. त्याशिवाय या स्मार्टफोनच्या किमतीही खूप कमी असतात. ग्राहकांना स्वस्तात चांगले स्पेसिफिकेशन मिळते. अशातच कंपनी आता मार्केटमध्ये धमाका करण्याच्या तयारीत आहे. कंपनी लवकरच Vivo Y35m हा स्मार्टफोन लाँच करू शकते. ग्राहकांना आकर्षित करणे हा कंपनीचा … Read more