Vivo smartphone : ‘Vivo’ने लॉन्च केला नवा स्मार्टफोन, जाणून घ्या खासियत
Vivo smartphone : Vivo ने तैवानमध्ये Vivo Y52 5G (2022) लाँच केला आहे. मे 2021 मध्ये कंपनीने युरोपमध्ये Dimensity 700 ला सपोर्ट करणारा Vivo Y52 5G सादर केला होता. आता हाच फोन तैवानमध्ये सादर करण्यात आला. येथे आम्ही तुम्हाला या स्मार्टफोनची किंमत इत्यादी फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगणार आहोत. Vivo Y52 5G (2022) वैशिष्ट्ये स्पेसिफिकेशन्स आणि … Read more