Vivo Smartphones : ‘Vivo’चा नवा दमदार स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Vivo Smartphones

Vivo Smartphones  : Vivo Y52t 5G स्मार्टफोन कंपनीचा लेटेस्ट बजेट फोन म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन MediaTek Dimensity प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यासोबत कंपनीने 8GB रॅम दिली आहे. याशिवाय हा Vivo फोन 5000mAh बॅटरीसह येतो, ज्यामध्ये 10W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. चार्जिंगसाठी फोनमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट उपलब्ध आहे. हा फोन गेल्या वर्षी लॉन्च … Read more