Vivo Y73t Smartphone : लवकरच लाँच होणार विवोचा बजेट स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

Vivo Y73t Smartphone : विवो आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन फीचर्स आणि जबरदस्त स्पेसिफिकेशन असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. त्यामुळे भारतीय बाजारात विवोच्या स्मार्टफोनला मोठ्या प्रमाणात मागणी असते. जर तुम्ही विवोचा स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच भारतात Vivo Y73t हा स्मार्टफोन लाँच होणार आहे. विवोचा हा स्मार्टफोन तुम्हाला परवडणाऱ्या … Read more