Technology News Marathi : मजबूत फीचर्स असलेला Vivo चा ‘हा’ 4G स्मार्टफोन होणार लॉन्च, जाणून घ्या विशेष वैशिष्ट्ये

Technology News Marathi : मोबाइल ही सर्वांची गरजेची वस्तू बनलेली आहे. सध्या बाजारात (Market) अनेक कंपन्या स्मार्टफोनचे नवनवीन मॉडेल (Model) घेऊन येत आहेत. यातच आता Vivo देखील या महिन्यात भारतात एक नवीन स्मार्टफोन (Smartphone) Vivo Y75 4G लॉन्च (Launch) करणार आहे. Vivo Y75 4G या दिवशी लॉन्च होत आहे तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की … Read more