Vivo ने लॉन्च केला कमी किमतीचा 5G स्मार्टफोन, बघा किंमत आणि वैशिष्ट्ये

Vivo(1)

VIVO ने मोबाईल मार्केटमध्‍ये त्‍याच्‍या 5G प्रोडक्‍ट पोर्टफोलिओचा विस्तार करत एक नवीन 5G फोन लॉन्‍च केला आहे. हा मोबाईल फोन Vivo Y77e 5G नावाने बाजारात आला आहे जो पहिल्यांदा चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. Vivo Y77e 5G हा एक मध्यम-बजेट स्मार्टफोन आहे जो 8GB RAM, Mediatek Dimensity 810 chipset आणि 5,000mAh बॅटरीला सपोर्ट करतो. Vivo Y77e … Read more