Vivo Y77t : विवोचा शानदार स्मार्टफोन लाँच! 16 हजारांत मिळणार 12GB पर्यंत RAM असलेला दमदार स्मार्टफोन

Vivo Y77t

Vivo Y77t : विवो ही लोकप्रिय टेक सतत आपले शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. जे लाँच झाल्यानंतर इतर स्मार्टफोन कंपन्यांना टक्कर देतात. कंपनीच्या प्रत्येक स्मार्टफोनची किंमत वेगवेगळी असते. नुकताच कंपनीने आपला एक फोन लाँच केला आहे. शानदार फीचरसह कंपनीने Vivo Y77t हा फोन लाँच केला आहे. यात 12GB रॅम दिली आहे. कंपनीचा हा … Read more