Vivo Upcoming Smartphone : भारतात लॉन्च होणार विवोचा जबरदस्त बजेट स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Vivo Upcoming Smartphone : विवो कंपनीच्या स्मार्टफोनला भारतामध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच कमी कालावधीत विवो कंपनीचे अनेक स्मार्टफोन भारतामध्ये अधिक लोकप्रिय झाले आहेत. तसेच आता कंपनीकडून आणखी एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला जाणार आहे. विवो कंपनीचे स्मार्टफोन जबरदस्त फीचर्स आणि सर्वोत्तम कॅमेरासाठी ओळखले जातात. आता कंपनीकडून Vivo T2 सिरीज भारतात लवकरच लॉन्च केली जाणार … Read more