Vodafone Idea वापरकर्त्यांना मोठी भेट, “या” प्लानमध्ये मिळणार पूर्वीपेक्षा जास्त डेटा

Vodafone Idea

Vodafone Idea : अधिक वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी Vi (Vodafone Idea) ने आपल्या दोन प्रीपेड योजना रुपये 409 आणि Rs 475 (Vi रिचार्ज प्लान सूची 2021) प्लानमध्ये थोडा बदल केला आहे. टेलिकॉम कंपनी आता या दोन्ही प्लॅनमध्ये दररोज 1GB अधिक इंटरनेट डेटा देत आहे. तसेच, व्हॉइस कॉल, एसएमएस आणि ओटीटी सबस्क्रिप्शनसह इतर फायदे तसेच रिचार्ज पॅकची … Read more