Jio-Airtel 5G लॉन्च होण्यापूर्वी व्होडाफोन-आयडियाची मोठी घोषणा
Vodafone Idea 5G : 5G इंटरनेटच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांना लवकरच चांगली बातमी मिळणार आहे. 5G स्पेक्ट्रमचा लिलाव झाल्यापासून, Jio, Airtel आणि Vodafone Idea चे वापरकर्ते 5G सेवा अधिकृतपणे कधी सुरू होईल याची वाट पाहत आहेत. तथापि, अद्याप कोणत्याही कंपनीने 5G लॉन्चची तारीख जाहीर केलेली नाही. दरम्यान, Vodafone Idea ने आपल्या विद्यमान ग्राहकांना 5G लाँच सुरू … Read more