Recharge Plan : ग्राहकांची मजा ! मिळणार 388 दिवस दररोज 2GB डेटा ते पण ‘इतक्या’ स्वस्तात पाहून वाटेल आश्चर्य

Recharge Plan :   तुमचा मोबाईल  रिचार्ज करण्यासाठी तुम्ही देखील दीर्घ वैधता असणारा प्लॅन शोधत असाल तर तुमचा शोध इथे संपणार आहे कारण आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये बाजारात उपलब्ध असणाऱ्या काही बेस्ट दीर्घ वैधता रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. ज्याच्या उपयोग तुम्हाला तुमचा मोबाईल रिचार्ज करताना होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या बाजारात जिओचा 388 दिवसांचा … Read more