WhatsApp Features: आता तुम्ही टाईप न करता व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवू शकाल, अँड्रॉइड फोनमध्ये हि ट्रिक कशी करते काम! जाणून घ्या?
WhatsApp Features: व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे खूप लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. बहुतेक लोक ते त्यांचे प्राथमिक इन्स्टंट मेसेजिंग अॅप (Instant messaging app) म्हणून वापरतात. त्यात अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत ज्यांची अनेकांना माहिती नाही. असेच एक वैशिष्ट्य म्हणजे टाईप न करता संदेश पाठवणे. होय, हे शक्य आहे. यासाठी तुम्हाला अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये व्हॉईस रेकग्निशन सपोर्ट (Voice recognition support) … Read more