Safety Rating : कारला सुरक्षितता रेटिंग कशी मिळते? 5 स्टार रेटिंग मिळवण्यासाठी कारला पूर्ण कराव्या लागतात ‘या’ अटी; जाणून घ्या
Safety Rating : अपघातापासून वाचण्यासाठी वाहनांना सुरक्षितता रेटिंग (Safety rating) दिलेली असते. अलीकडे, ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (Global New Car Assessment Program) (ग्लोबल एनसीएपी), कारला सुरक्षा रेटिंग देणारी संस्था, नवीन नियम लागू केले. यामध्ये गाड्यांना चांगले रेटिंग देण्यासाठी काही नवीन निकषांचा समावेश करण्यात आला आहे. फोक्सवॅगन तैगुन आणि स्कोडा कुशाक (Volkswagen Taigun and Skoda … Read more