Electric Sunroof Car: ‘ह्या’ दमदार कार्समध्ये ग्राहकांना मिळणार इलेक्ट्रिक सनरूफ ! किंमत आहे 20 लाखांपेक्षा कमी ; पहा संपूर्ण लिस्ट

Electric Sunroof Car: मागच्या काही दिवसांपासून भारतीय ऑटो बाजारात सनरूफ फीचर्स असलेल्या कार्सना मोठ्या प्रमाणत मागणी वाढत आहे. सध्या नवीन कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये सनरूफ असलेल्या कार्सचा क्रेझ झपाटयाने वाढत आहे. तुम्ही देखील आता सनरूफ फीचर्स असलेली नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 20 लाखांपेक्षा कमी असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी … Read more