Volkswagen Virtus मिळतेय दीड लाखांनी स्वस्त, सनरूफ आणि पॉवरफुल इंजिन…
भारतीय कार बाजारात सेडान सेगमेंट अजूनही आपल्या प्रीमियम लूक आणि आरामदायी प्रवासासाठी ओळखला जातो. जर तुम्ही फोक्सवॅगन व्हर्टस खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे! मार्च 2025 मध्ये फोक्सवॅगन व्हर्टसवर ₹1.50 लाखांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे. हा डिस्काउंट MY2024 मॉडेलवर सर्वाधिक असून, MY2025 मॉडेलवर ₹70,000 पर्यंतची सूट दिली जात आहे. या … Read more