Volvo XC40 Recharge EV: मार्केटमध्ये खळबळ; फक्त दोन तासांत विकली गेली ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक SUV, जाणून घ्या किंमत 

Volvo XC40 Recharge EV 'This' stunning electric SUV sold in just two hours

 Volvo XC40 Recharge EV:   Volvo Cars India ने मंगळवारी अधिकृतपणे Volvo XC40 रिचार्ज लाँच केली, ही भारतातील (India) लक्झरी सेगमेंटमधील (luxury segment) पहिली इलेक्ट्रिक कार (electric car) आहे. बुधवारी, या इलेक्ट्रिक वाहनाच्या सर्व 150 युनिट्सची बुकिंग झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत विक्री झाली. Volvo XC40 Recharge इलेक्ट्रिक SUV 55.90 लाख रुपयांच्या प्रास्ताविक एक्स-शोरूम किमतीत लॉन्च करण्यात … Read more