Electric Volvo EX30 : लवकरच लॉन्च होणार व्होल्वो EX30 लक्झरी इलेक्ट्रिक कार, Kia EV 6 ला देणार टक्कर

Electric Volvo EX30 : जगभरात आता अनेक कंपन्यांकडून इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केली जात आहेत. तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीमध्ये देखील वाढ झाली आहे. भारतीय ऑटो क्षेत्रात देखील आता अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे. भारतात सध्या अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा पर्याय मिळत आहे. … Read more