Health Tips Marathi : गरोदरपणात उलट्या कधी सुरु होतात? जाणून घ्या गर्भधारणेची सुरुवातीची लक्षणे
Health Tips Marathi : गर्भधारणा (Pregnancy) झाल्यानंतर महिला (Women) अतिशय आनंदी होतात कारण त्यांच्या आयुष्यातला हा सर्वात महत्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. मात्र गरोदर पणात स्त्रियांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. महिलांना अनेक त्रास (Trouble) होत असतात. गर्भधारणे दरम्यान महिलांना मूड स्विंग, बद्धकोष्ठता आणि पाय दुखणे यांचा त्रास होतो. तसेच, वारंवार उलट्या होणे देखील महिलांना … Read more