हिंदू नववर्षातील पहिला प्रदोष व्रत नेमका कधी?, जाणून घ्या व्रताची तारीख आणि शुभ मुहूर्त  

Guru Pradosh Vrat 2025 | हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र  असा प्रदोष व्रत हा उपवास दर महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला पाळला जातो. या व्रताला विशेषत: भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी केले जाते. 2025 मध्ये हिंदू नववर्षातील पहिला शुक्ल पक्षातील त्रयोदशी 10 एप्रिल रोजी येत आहे, त्यामुळे या दिवशी प्रदोष व्रत पाळले जाईल. यावर्षी त्रयोदशी … Read more