Mars In Taurus: 47 वर्षांनंतर येत आहे अशुभ योग ! मंगळ प्रतिगामी होऊन वृषभ राशीत परततो; ‘या’ 4 राशीच्या लोकांनी राहावे सावध
Mars In Taurus: ग्रहांचा सेनापती मंगळ वृषभ राशीत 13 नोव्हेंबर रोजी पूर्वगामी अवस्थेत प्रवेश केला आहे. या राशीत मंगळ 12 मार्च 2023 पर्यंत राहील. त्यामुळेच मंगळाचे हे संक्रमण अनेक अर्थांनी विशेष मानले जाते. ज्योतिषांच्या मते, मंगळ मागे जाणे आणि त्याचे राशिचक्र बदलणे ही एक दुर्मिळ घटना आहे. याआधी 14 डिसेंबर 1975 रोजी मंगळाने अशी चाल खेळली … Read more