विजय संकेश्वर आहेत भारतातील ट्रक किंग! एका ट्रक पासून सुरू झालेला प्रवास पोहोचला 4800 कमर्शियल वाहनांपर्यंत,वाचा यशोगाथा

vijay sankheshwar

कुठल्याही क्षेत्रामध्ये व्यक्तीला यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात आधी आपल्याला त्या क्षेत्राविषयी मनामध्ये क्रेझ किंवा आवड असणे गरजेचे असते. ज्या क्षेत्रामध्ये व्यक्तीला आवड असते त्या क्षेत्रात माणूस नक्कीच यशस्वी होतो असे म्हणतात. कारण आवडीच्या क्षेत्रामध्ये माणूस मन लावून काम करतो आणि कष्टाने आणि नेटाने पुढे जातो. कष्ट करण्याची क्षमता किंवा ताकद, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारी जिद्द … Read more