Voluntary Retirement Scheme : निवृत्तीच्या तारखेपूर्वी निवृत्त होऊ शकणार कर्मचारी, जाणून घ्या ‘या’ खास योजनेबद्दल

Voluntary Retirement Scheme : जर एखाद्या कर्मचाऱ्याला (Employees) सेवानिवृत्ती (Retirement) कालावधीपुर्वी स्व:ताच्या इच्छेने सेवानिवृत्ती घ्यायची असेल तर ती त्याला घेता येऊ शकणार आहे. स्वेच्छा सेवानिवृत्ती दोन प्रकारे मिळू शकते. यामध्ये कर्मचारी स्वतः स्वेच्छा सेवानिवृत्तीसाठी अर्ज (Application) करतो किंवा कंपनी ही योजना लागू करते. त्याचबरोबर एखादी कंपनी फक्त अपवादात्मक परिस्थितीत स्वेच्छा सेवानिवृत्ती योजना लागू करते. VRS … Read more