Government Schemes: नागरिकांनो ‘हे’ काम 31 मार्चपर्यंत पूर्ण करा ! नाहीतर मिळणार नाही ‘या’ 4 भन्नाट योजनांचा लाभ

Government Schemes: 1 एप्रिलपासून देशात नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. यामुळे तुम्ही देखील आतापर्यंत काही महत्वाचे काम पूर्ण केले नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही हे सर्वकाम 31 मार्चपूर्वी करून घ्या नाहीतर तुम्हाला मोठा आर्थिक नुकसान सहन करावा लागू शकतो. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आज देशात सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचे अशा अनेक योजना आहेत … Read more