नेवासा तालुक्यात परवानगी न घेता रस्त्यांचे खोदकाम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई, ३ लाख ६४ हजारांचा ठोठावला दंड!

नेवासा- तालुक्यातील कुकाणा परिसरात वाकडी ते पिंप्रीशहाली आणि वाकडी ते सुकळी रस्त्यांवर बेकायदा केबल टाकण्याच्या प्रकरणी ठेकेदार कंपनीवर जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने कठोर कारवाई केली आहे. या रस्त्यांचे नुकसान केल्याबद्दल कंपनीकडून 3 लाख 64 हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहेत. तालुक्यात रस्त्यांचे अनधिकृत खोदकाम करून होणारे … Read more