अहिल्यानगरमधील ‘या’ दोन साखर कारखान्याच्या कामगारांवर आर्थिक संकट, गळीत हंगाम कमी झाल्याने ले-ऑफची टांगती तलवार!

अहिल्यानगर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर आर्थिक संकटाचे सावट गडद होत आहे, आणि याचा सर्वाधिक फटका कामगारांना बसत आहे. नागवडे सहकारी साखर कारखान्याने कामगारांना तीन महिन्यांचा ले-ऑफ जाहीर केल्यानंतर आता अशोक सहकारी साखर कारखान्यानेही कठोर पावले उचलली आहेत. कारखान्याने कामगारांना एकतर ले-ऑफ स्वीकारण्याचा किंवा चार महिन्यांच्या पगारात 25 टक्के कपात सहन करण्याचा पर्याय दिला आहे. यंदा गळीत … Read more