एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महिन्याचा ‘या’ तारखेलाच बँकेच्या खात्यात जमा होणार पगार
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांना आता दर महिन्याच्या 7 तारखेला वेळेवर पगार मिळण्याची हमी परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. शुक्रवारी मुंबईतील एसटी मुख्यालयात अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना त्यांनी ही ठोस ग्वाही दिली. आर्थिक संकटामुळे यंदा एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांना केवळ 56 टक्के पगार मिळाला होता, ही बाब दुर्दैवी असल्याचे … Read more