सर्वांत वयोवृद्ध वाघ ‘वाघडोह’चा मृत्यू, वाचा नेमके काय झाले?

Maharashtra News : राज्यातील सर्वांत वयोवृद्ध वाघ अशी ओळख असलेल्या ‘वाघडोह’ या वाघाचा चंद्रपूरच्या सिनाळा जंगलात मृत्यू झाला आहे. तो १७ वर्षांचा होता. एवढ्या वयाचा राज्यातील हा एकमेव वाघ असल्याचे सांगितले जाते. त्याचा मृत्यू वृध्दापकाळाने म्हणजे नैसर्गिक मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.वाघडोह हा वाघ प्रचंड धिप्पाड होता. प्रारंभीचा काळ ताडोबा व्याघ्र प्रकल्पात घालवल्यानंतर युवा वाघांनी … Read more