Maruti WagonR ZXI Plus : सोडू नका अशी भन्नाट संधी! अवघ्या 1 लाखात खरेदी करा मारुतीची शक्तिशाली कार, असा घ्या लाभ

Maruti WagonR ZXI Plus

Maruti WagonR ZXI Plus : काही महिन्यांपूर्वी मारुती सुझुकीने आपल्या कारच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन कार खरेदी कराव्या लागत आहेत. किंमत वाढल्याने त्यांच्या बजेटवर त्याचा परिणाम होत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी आपली WagonR ZXI Plus लाँच केली होती. जी तुम्ही आता अवघ्या 1 लाखात घरी आणू शकता. कंपनीच्या या … Read more