ITR Filing : आयटीआर भरताना ‘या’ चुका टाळा, अन्यथा आयकराकडून येऊ शकते नोटीस
ITR Filing : आयकर भरण्याची (ITR Filing) अंतिम तारीख जवळ आली आहे. त्यामुळे अंतिम मुदतीपूर्व दंड टाळण्यासाठी करदात्यांनी (Taxpayers) आयटीआर ऑनलाइन जमा करणे खूप गरजेचे आहे. ज्या करदात्यांच्या खात्यांचे ऑडिट (Audit) करण्याची गरज नाही, त्यांच्यासाठी या आर्थिक वर्षासाठी आयकर दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै असून मोठ्या संख्येने करदाते त्यांचे आयटीआर दाखल करण्यासाठी देय तारखेपर्यंत … Read more