शेख महंमद महाराज मंदिर वाद पेटला! शेलार यांचे अन्नत्याग आंदोलन, वक्फ नोंद रद्द करण्याची मागणी

Ahilyanagar News: श्रीगोंदा- येथील संत शेख महंमद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धाराला अडथळा ठरणाऱ्या दर्गा ट्रस्टच्या रद्दीकरणाची आणि वक्फ बोर्डाकडे असलेली मंदिराची नोंद रद्द करण्याची मागणी घेऊन ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. गेल्या १७ एप्रिलपासून सुरू असलेल्या आंदोलनाला आता तीव्र स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शेलार … Read more