शेतकऱ्याचा नाद नाही करायचा ! वर्ध्याच्या युवा शेतकऱ्याने शेतात बनवलं फाइव्ह स्टार मचान; पंचक्रोशीत रंगली एकच चर्चा, पहा….
Wardha Farmer Make A Machan : शेती हा एक असा व्यवसाय आहे ज्या व्यवसायात कोणत्याच दिवशी सुट्टी नसते. हा व्यवसाय बारामाही चालणारा व्यवसाय असून शेतात नित्यनियमाने शेतकऱ्यांना जावे लागते. शेतातील वेगवेगळी प्रकारची कामे रोजच करावी लागतात. पिकांना रात्री-अपरात्री उठून पाणी द्यावे लागते. निश्चितच हे सर्व काम आव्हानात्मक आहे. अनेकदा शेतकऱ्यांना शेतामध्ये वन्यजीवापासून धोका देखील असतो. … Read more