Winter Drinks : थंडीत शरीराला उबदार ठेवण्यासाठी प्या ‘हे’ 5 पेय, मिळतील इतरही फायदे !

Winter Drinks

Winter Drinks : थंडीत शरीर उबदार ठेवण्यासाठी सर्वजण गरम पेय घेतात, यामध्ये सर्वात जास्त चहाचे सेवन केले जाते. पण जास्त प्रमाणात चहाचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. चहा जरी शरीराला उबदार ठेवतो. तरी त्याच्या सेवनाने मोठ्या प्रमाणात नुकसान होते, पण त्याला दुसरा पर्याय काय आहे? तुम्ही सामान्य चहा ऐवजी हर्बल चहाचे सेवन करू शकता. हर्बल चहा … Read more