Washroom Gate Fact : मॉलच्या वॉशरूमचे दरवाजे वरून आणि खालून कापलेले का असतात? यामागे आहेत पाच मोठी वैज्ञानिक कारणे; जाणून घ्या
Washroom Gate Fact : आज आम्ही तुम्हाला मॉलच्या वॉशरूमबाबत महत्वाची माहित देत आहोत. तुम्ही अनेकवेळा मॉलमध्ये गेला असाल मात्र तुम्ही कधी तिथे असलेल्या वॉशरूमकडे बारकाईने पाहिले आहे का? नसेल, तर आम्ही ही गोष्ट तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण मॉल, हॉटेल किंवा सार्वजनिक शौचालयात जातो तेव्हा त्याचे गेट आपल्या घरी बनवलेल्या टॉयलेटपेक्षा वेगळे असते. येथील वॉशरूमचे दरवाजे … Read more