अहिल्यानगरमध्ये विहिरीचे पाणी पिण्यासाठी घेतले म्हणून पती-पत्नीला जबर मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
Ahilyanagar Crime: अहिल्यानगर- जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दूरगाव येथे सामाईक विहिरीतून पिण्यासाठी पाणी घेतल्याच्या कारणावरून पती-पत्नीला लाकडी काठ्या आणि विटांनी मारहाण करून जखमी करण्यात आले. या घटनेत आरोपींनी त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचाही फोडल्या. या प्रकरणी शीतल भरत कुलथे (वय ३५) यांच्या तक्रारीवरून कर्जत पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (६ … Read more