Water On Moon : ह्या कारणामुळे होते चंद्रावर पाण्याची निर्मिती ! भारतीय चांद्रयानामुळे स्पष्ट
Water On Moon : पृथ्वीवरील उच्च ऊर्जेच्या इलेक्ट्रॉन्समुळे चंद्रावर पाण्याची निर्मिती होत असावी, असे चांद्रयान-१ एक मोहिमेतील रिमोट सेंसिंग डेटाच्या विश्लेषणातून शास्त्रज्ञांना आढळले आहे. भारताने २००८ साली प्रक्षेपित केलेल्या या पहिल्या चांद्रमोहिमेमुळेच चंद्रावर पाणी असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर आता पाण्याची निर्मिती कशी होते हेदेखील भारतीय चांद्रयानामुळेच स्पष्ट झाले आहे. अमेरिकेच्या हवाई विद्यापीठातील संशोधकांनी चांद्रयानाने … Read more