अहिल्यानगर जिल्ह्यातील ही पाइपलाइन फुटली, लाखो लीटर पाणी वाया! पाणी टंचाईचे संकट!

Ahilyanagar News : पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील दुष्काळी गावांना पाणी पुरवठा करणारी मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणी योजना या भागासाठी एक महत्त्वपूर्ण जलस्रोत बनली आहे. मात्र, या योजनेच्या पाइपलाइनच्या फुटलेल्या भागामुळे लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. या अपघातामुळे ऐन यात्रेच्या काळात या भागातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील … Read more