राहुरीकरांसाठी आनंदाची बातमी! आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पुढाकाराने पाण्याचा प्रश्न सुटणार, पाणी योजनांना मोठा निधी मंजूर

राहुरी- तालुक्यातील कुरणवाडीसह १९ गाव आणि बारागाव नांदूर व १४ गाव पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिलं आहे. जिल्हा बँकेचे चेअरमन असलेल्या कर्डिले यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधून या योजनांसाठी निधीची मागणी केली. कुरणवाडी आणि बारागाव नांदूर योजनांच्या पदाधिकाऱ्यांनी कर्डिले यांची भेट … Read more