राहत्यामध्ये दूषीत पाण्याची तक्रार होताच प्रशासन खडबडून जागे!, आरोग्य विभागाने पाहणी करून नमुने पाठवले तपासणीसाठी

राहाता- तालुक्यातील केलवड गावात दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता, पण आता याकडे प्रशासनाचे लक्ष गेले आहे. आरोग्य विभागाने गावात जाऊन पाण्याची पाहणी केली आणि दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. यासोबतच पंचायत समितीने ग्रामसेवक आणि सरपंच यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गावकऱ्यांना लवकरच नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी … Read more