अहिल्यानगरकरांनो सावधान! ‘या’ परिसरात कावीळचे रुग्ण वाढले, वेळीच घ्या आरोग्याची काळजी
Ahilyanagar News: अहिल्यानगर- राजूर आणि परिसरात सध्या कावीळ या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुका आरोग्य विभागाने या आजाराची रुग्णसंख्या तुरळक असल्याचे सांगितले असले, तरी खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांमुळे कावीळची साथ पसरत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागाने जलजन्य आणि विषाणूजन्य आजारांचे रुग्ण आढळत असल्याचे … Read more