Health Tips Marathi : उन्हाळ्याच्या दिवसात केसांना कंडिशनिंग करायचंय? तर लावा या फळाचा व्हिनेगर, होईल फायदा

Health Tips Marathi : सध्या उन्हाळ्याचे दिवस (Summer Days) सुरु आहेत. त्यामुळे केस तुटणे (Hair loss), त्यामध्ये धूळ जाणे, चिकट होणे असे अनेक समस्या येतात. त्यामुळे केस कमकुवत (Weak hair) बनतात आणि सहजपणे तुटतात. त्यामुळे केसांची काळजी (Hair care) घेणे अत्यंत गरजेचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसात केसांची काळजी घेतली नाही, केस ओले सोडले आणि उन्हात झाकले … Read more