आधीच कोसळलेल्या भावाने पिचलेल्या शेतकऱ्यावर अवकाळीने डोळे वटारले ! शेतकऱ्यांची अवस्था इकडे आड अन तिकडे विहीर

Ahilyanagar News : हवामानात झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली आहे. जिल्ह्यातील विविध भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने अगोदरच कांद्याचे दर कोसळलेल्या शेतकऱ्यांवर अवकाळीचे संकट उभे ठाकले आहे. गहू, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून शेतकऱ्यांमधील चिंता वाढली आहे. तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबा फळबागाला मोठा फटका बसला आहे. काल व परवा झालेल्या पावसाने मोठ्या … Read more

Health Tips : बदलत्या ऋतुमध्ये आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, मौसमी आजारांपासून राहाल लांब..!

Food Items During Weather Change

Food Items During Weather Change : हळूहळू थडी वाढू लागली आहे. अशास्थितीत आहाराकडे विशेष लक्ष देणे फार गरजेचे आहे. कारण या मोसमात आजार लवकर होतात. थंडीच्या दिवसात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते म्हणूनच सर्दी-खोकला यांसारखे आजार लगेच जाणवतात. म्हणूनच या मोसमात योग्य आहार घेणे फार महत्वाचे आहे. बदलत्या ऋतूंमुळे लोकांना सर्दी, खोकला, ताप आणि अनेक प्रकारचे … Read more