Wedding Card Tips: लग्नपत्रिका छापायची आहे का? तर ‘या’ गोष्टींची घ्या काळजी! वाचा काय म्हणते ज्योतिषशास्त्र?
Wedding Card Tips:- सध्या लग्न समारंभाचे दिवस असून मोठ्या प्रमाणावर यावर्षी लग्नाचे मुहूर्त देखील असल्यामुळे बऱ्याच कुटुंबांमध्ये मुला मुलींचे लग्नाचे बार उडवले जाण्याची शक्यता आहे. आपल्याला माहित आहे की ज्या कुटुंबामध्ये लग्न असते त्या ठिकाणी लग्नाच्या नियोजनाची खूप लगबग सुरू असते. त्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने आणि बारकाईने नियोजन प्रत्येक जण करत असतात. लग्न हा समारंभ … Read more