Gold Price Update : सोने चांदी स्वस्त ! खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या किती झाले स्वस्त
Gold Price Update : सध्या लग्नसराईचे दिवस (Wedding Days) संपत आले आहेत. लग्नसोहळ्याच्या दिवसांत सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) मागणीत प्रचंड वाढ झाली होती. त्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार कायम आहे. सोने आणि चांदीच्या दरात सध्या घसरण (Falling Rates) झाली आहे. तुम्ही अजूनही सोन्या-चांदीचे दागिने घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची … Read more