Trigrahi Yog 2023 : ‘या’ 5 राशींसाठी उत्तम आहे हा काळ, नशिबाची मिळेल पूर्ण साथ !

Trigrahi Yog 2023

Trigrahi Yog 2023 : ज्योतिषशास्त्रात चतुर्ग्रही आणि त्रिग्रही योगाला खूप महत्व आहे. गुरुवार, 17 ऑगस्ट रोजी सूर्याने सिंह राशीत प्रवेश केला आहे. दरम्यान, बुध, मंगळ हे ग्रह आधीच सिंह राशीत होते आणि आज 18 ऑगस्टला चंद्रही सिंह राशीत प्रवेश करणार आहे, अशातच हे चार ग्रह एकत्र आल्याने चतुर्ग्रही योग तयार झाला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा-जेव्हा … Read more