Ajab Gajab News : मनुष्य प्राण्यांपेक्षा जास्त जीवन का जगतात? शास्त्रज्ञांनी शोधून काढले रहस्य
Ajab Gajab News : पृथ्वीवरील सजीव (Animate) जीवांना मृत्यू (Death) अटळ आहे, परंतु सहसा प्रत्येक सजीव जातीमधील मृत्यूचा कालावधी भिन्न आहे. अगदी जन्मानंतर फक्त दोन दिवसांपर्यंत जीवन (Life) जगणारे जीव असून काही अगदी २०० वर्षांपर्यंत जगतात. यामध्ये मानवाचा विचार केला तर, माणसाचे सरासरी आयुष्य ७०-८० वर्षे आहे, परंतु उंदीर, कुत्रे, मांजर इत्यादी प्राणी काही वर्षांतच … Read more