Posted inताज्या बातम्या, आरोग्य

Weight Loss : झटपट पोटाची चरबी कमी करायची? तर आजपासूनच ‘ही’ अनोखी कॉफी पिण्यास सुरु करा

Weight Loss : ग्रीन टीच्या (Green Tea) सेवनाने लोकांच्या शरीराचे (Body) वजन झपाट्याने कमी होते, परंतु काही लोकांना ग्रीन टी पिणे अजिबात आवडत नाही. तुम्हालाही ग्रीन टी आवडत नसेल तर तुम्ही ग्रीन कॉफी (Green coffee) वापरू शकता. ग्रीन टी प्रमाणेच ग्रीन कॉफी देखील आपल्या शरीरातील चरबी कमी (Less body fat) करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. यासोबतच […]