IMD Alert : मान्सूनबाबत हवामान विभागाची महत्वाची अपडेट, आता या दिवसापासून पाऊस बरसणार
IMD Alert : भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) अधिकारी आरके जेनामानी (RK Jenamani) यांनी माहिती दिली आहे की, सध्या केरळ किनारपट्टीवर नैऋत्य मान्सून दाखल होण्याची प्रतीक्षा २ दिवसांनी वाढली आहे. पंधरवड्यापूर्वी बंगालच्या उपसागरात आलेल्या असनी चक्रीवादळाच्या (Hurricane) आधारे, IMD ने नैऋत्य मान्सून २७ मे पर्यंत केरळच्या किनारपट्टीवर येण्याचा अंदाज वर्तवला होता. IMD ने म्हटले आहे की, … Read more